Uncategorized

मला काही भाजपाचे नेते भेटले होते, ते म्हणाले, काय केलंय तुम्ही पवार कुटुंबाने… एक दिवस असा जात नाही की तुमच्याबद्दल टीव्हीवर काही नसतं – सुप्रिया सुळे

“मागचं सव्वा वर्ष मी जे भोगते आहे, ते..” जाहीर कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंतसुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात आपल्या...

Read more

साईनाथ मोटर ड्रायव्हिंग स्कुल व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने मोफत हेल्मेट वाटप

साईनाथ मोटर ड्रायव्हिंग स्कुल व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम संपन्नसत्यविचार न्युज :शहरात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत...

Read more

वारकरी शिक्षण संस्थेच्या वसतिगृह तळ मजल्याचे रविवारी उदघाटन; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते लोकार्पण

वारकरी शिक्षण संस्थेच्या वसतिगृह तळ मजल्याचे रविवारी उदघाटनउपमुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते लोकार्पणसत्यविचार न्युज : येथील चाकण रस्तालगत विकसित होत असलेल्या...

Read more

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान; पंचायत समिती खेड यांचा स्तुत्य उपक्रम

सत्यविचार न्युज: खेड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील शिक्षकांचा सन्मान सोहळा नुकताच खेडचे कार्यसम्राट...

Read more

“डॉ. रोहिणी माशेरे (गव्हाणे) यांना राज्यस्तरीय”सावित्रीच्या लेकी”पुरस्काराने सन्मानित!”

"डॉ. रोहिणी माशेरे (गव्हाणे) यांना राज्यस्तरीय"सावित्रीच्या लेकी"पुरस्काराने सन्मानित!" जि .प .शाळा निघोजे ता. खेड जि. पुणे येथे कार्यरत असणाऱ्या आदर्श...

Read more

चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बैठक

चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ( Chakan ) परिवहन विभाग, वाहतूक विभाग, कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अभ्यासकांची मर्सिडीज बेंज कंपनीमध्ये...

Read more

पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर बस सेवा सुरू

पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर बस सेवा सुरू पिंपरी, (सत्यविचार न्यूज) –पिंपरी चिंचवड येथील सांगवी ते रहाटणी परिसरातील भाविक...

Read more

महाळुंगे पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांना विविध पदके ( Chinchwad ) जाहीर करण्यात आली. मध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस...

Read more

दत्तात्रयकाका भोसले यांचे निधन.

दत्तात्रयकाका भोसले यांचे निधन. महाळुंगे : येथील जुन्या पिढीतील आदर्श व्यक्तिमत्त्व, आळंदी पंढरीचे वारकरी व श्रीपती बाबा महाराज पालखी सोहळ्याचे माजी...

Read more
Page 1 of 4 1 2 4

Recent News