PTS गणित परीक्षेत स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक विद्यालय, चाकण चे विद्यार्थी यशस्वी प्रथम तीन क्रमांक विजेते…
सत्यविचार न्युज-
PTS गणित परीक्षा पुणे 22 डिसेंबर 2023 गणिततज्ञ डॉ. रामानुजन यांच्या जयंतीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक विद्यालय चाकण च्या प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा भैरवनाथ विद्यालय दोंदे या ठिकाणी आज संपन्न झाला.
या पी टी एस गणित परीक्षेत
प्रथम क्रमांक- कार्तिकी संजय पाटील
द्वितीय क्रमांक- सुमित संजय लेंडे
तृतीय क्रमांक- श्रुतिका दगडू कोळेकर या सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षक यांचे अभिनंदन.
तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. विकास गोरे व मुख्याध्यापिका मा. प्रमिला गोरे यांनीही केले सर्वांचे कौतुक व हार्दिक अभिनंदन केले.
सत्यविचार एक प्रभावी विचार आहे, चालू घडामोडीचे अचूक माहिती सर्वसामान्य नागरिक यांना आपल्या माध्यमातून मिळते.