महाळुंगे येथील श्री राम मंदिरात २२ जानेवारीला धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
राम राष्ट्राची संस्कृती, राम राष्ट्राचा प्राण, राम मंदिर म्हणजे भारताचे नवनिर्माण… अयोध्या मध्ये साकारले जाणारे प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन समारंभ सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. तमाम भारतीय बांधवासाठी हा सुवर्णक्षण आहे. याच क्षणाचे औचित्य साधून श्री क्षेत्र महाळुंगे (इंगळे) गावात आपण आनंदोत्सव साजरा करत आहोत. या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ सहकुटुंब सहपरिवार सहभागी होणार असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात येत आहे,
आनंदोत्सव साजरा करत आहोत. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
- कार्यक्रमाची रुपरेषा पढील प्रमाणे
पहाटे ४ वा.
काकडा आरती व अभिषेक
वर्ग १० ते १२
एच.बी.पी.सौ. जयश्रीताई येवले (झी टॉकीज फेम, युवा कीर्तनकार)
दुपारी १२ पासून
अयोध्या येथील सोहळ्याचे LED स्क्रीनद्वारे थेट प्रेक्षपण
दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद
भजन- श्री समर्थ सद्गुरू श्रीपती वाव महाराज प्रासादिक भजन मंडळ
रात्री ०७ नंतर दिपोत्सव
रात्री ८ते १० – प्रभु श्रीराम पालखी ग्रामप्रदक्षिणा