दशक्रिया विधी गुरुवार दि. 04/05/2023 रोजी चक्रेश्वर मंदिर येथे येथे होईल.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230502-WA0012-768x1024.jpg)
राणूबाईमळा चाकण (ता.खेड) येथील जेष्ठ नागरिक, आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून राणूबाईमळा, चाकण पंचक्रोशीतील तसेच खेड तालुक्यातील अनेक भाविक भक्तांना गाणगापूर तसेच महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांचे दर्शन घडवून आणणारे दत्तभक्त ह.भ.प. विजय महाराज बिरदवडे यांना आजारपणात देवाज्ञा झाली.
दशक्रिया विधी गुरुवार दि. 04/05/2023 रोजी चक्रेश्वर मंदिर येथे येथे होईल.
शोकाकुल- शिवसेना उपशहरप्रमुख श्री.स्वप्निल बिरदवडे
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230501-WA0031-1024x461.jpg)