विविध स्पर्धा परीक्षामध्ये महात्मा गांधी विद्यालयाचे नेत्रदीपक यश
सत्यविचार न्यूज :
राजगुरुनगर : येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यलयातील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ( इयत्ता ८ वी ) २६ विद्यार्थ्यांनी, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ( इयत्ता ५ वी ) ११ विद्यार्थ्यांनी तसेच महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये ९ विद्यार्थांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातलेली आहे. विद्यालयातील घोरपडे धैर्यशील या विद्यार्थाने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २५८ गुण मिळवून राज्यात २५ वा क्रमांक व महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात १२ वा क्रमांक प्राप्त केला आहे. इयत्ता ९ मधील भोकसे सात्विक राज्यात १२ वा व नेहेरे ऋग्वेद यां विद्यार्थाने राज्यात २३ वा क्रमांक व इ. १० वी तील तन्वी सुपेकर या विद्यार्थीनीने राज्यात १५ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व गुण पुढीलप्रमाणे:-
1) पाचारणे तनिष्का 256, 2) बिरादार स्वयंम 250, 3) पाचारणे हर्षवर्धन 244, 4) गारगोटे मयांक 240, 5) खोपे स्नेहा 232, 6) गारगोटे आर्या 230, 7) नाईकरे अनुष्का 228, 8) पवळे हर्षद 228, 9) मनकर अथर्व 226, 10) कदम श्रावणी 224, 11) कोरडे पूर्वा 214, 12) जाधव समृद्धी 214, 13) वाकचौरे शरयू 208, 14) टाव्हरे अन्वी 206, 15) सांडभोर आदेश 206, 16) राऊत सुदर्शन 202, 17) पाटील वेदिका 200, 18) गटे संकल्प 200, 19) देशमाने प्रतीक 198, 20) रेटवडे उदय 198, 21) देशमाने प्रतीक्षा 196, 22) तळपे संचिता192, 23) एरंडे पूर्वा 192, 24) गोपाळे अपेक्षा 190, 25) शिंदे दर्शन 190
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व गुण पुढीलप्रमाणे
- गोरडे श्रेयस शरद 250
- कुरणावळ सिद्धीका उमेश 246
- सांडभोर विघ्नेश दत्तात्रेय 246
- जाधव स्वराज संदेश 240
- वडणे श्रेयस संदीप 236
- निकम ऋग्वेद गणेश 232
- बोऱ्हाडे शरयू योगेश 228
- वाघमारे अर्णव विजय 222
- खोल्लम आनंद अतुल 220
- थिटे राजवीर गुलाब 216
- घोडे संस्कार संतोष. 216
MTS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :- सांडभोर आदेश (८ वी ) जिल्हात ४ था क्रमांक, हिरवे वेदांत (९ वी ) जिल्हात ६ वा क्रमांक, सांडभोर कनुप्रिया जिल्हात ५ वा क्रमांक या विभागाचे काम श्री. जैद सुभास व भोसले वर्षा यांनी केले. इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेस लोखंडे नयना, थिटे गुलाब, निकम स्मिता, ढवळे शितल, कुलकर्णी मृणाल, दरेकर सोनाली, तळेकर श्वेता, भोंडवे ऋतुजा यांनी मार्गदर्शन केले.
इयत्ता ८ वी परीक्षेस कुटे प्रिया, कापसे सुवर्णा, सौ. गोरडे प्रतिपदा , सौ.गावडे मंगल , सौ. सावंत उर्मिला यांनी मार्गदर्शन केले.
खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री हरिभाऊशेठ सांडभोर, उपाध्यक्ष तथा शाळा समितीचे अध्यक्ष श्री.अजितशेठ लुणावत, मा. सचिव श्री.जोशी साहेब, सर्व संचालक मंडळ मा.प्राचार्या सौ. कांबळे संध्या उपमुख्याध्यापक श्री. पिलगर दशरथ , पर्यवेक्षक श्री. डावरे पांडुरंग श्री. गाडेकर बाळासाहेब , सौ.जाधव रेखा , सौ. पाठक अस्मिता यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.