शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शेलपिंपळगाव,दौंडकरवाडी व मोहितेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी प्रचाराचा शुभारंभ व पत्रक वाटप,
सत्यविचार न्यूज :
चाकण : प्रतिनिधी
शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि.२९) शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी व मोहितेवाडी ग्रामस्थांच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ व पत्रक वाटप कार्यक्रम सायं. ७ वाजता आबासाहेब हाॅटेल मोहितेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील हे मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. यावेळी जिल्हा परिषद मा.अध्यक्षा निर्मला पानसरे, युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे, युवासेना तालुकाप्रमुख विशालआप्पा पोतले, लोकनियुक्त सरपंच शरदराव मोहिते पाटील, बाजार समिती संचालक सयाजीराजे मोहिते, माजी लोकनियुक्त सरपंच विद्याताई मोहिते, उपसरपंच पूजाताई सागर दौंडकर, लोकनियुक्त सरपंच सिताराम आनंदा गुजर, चेअरमन संभाजीआप्पा दौंडकर, व्हा.चेअरमन भाऊसाहेब दौंडकर, व्हा.चेअरमन रखमाबाई मोहिते, तंटामुक्ती अध्यक्ष संजयभाऊ मोहिते पा, युवा नेते मयुरभाऊ मोहिते, सर्जेराव दौंडकर, माजी सरपंच सुभाष वाडेकर, माजी सरपंच वामनराव लांडे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ थोरवे, अभिषेक बाबू दौंडकर, हनुमंत दौंडकर, गणेशशेठ मोहिते, सुधीर गायकवाड, बायडाबाई दौंडकर, निर्मला सोनवणे, प्रियंका मोहिते, प्रिया मोहिते, आरती पोतले, नीलम पोतले, मा.चेअरमन शरदचंद्र गणपत मोहिते, शेतकरी सेना विभागप्रमुख रोहिदास दौंडकर, युवा नेते तुषार म्हांबरे, यात्रा कमिटी सचिव वस्ताद पोतले, गणेशआप्पा दौंडकर, संदिपआप्पा मोहिते, अनिल पोतले, सागर पोतले, विलास मोहिते, संतोष मोहिते, सतिश गुजर, काळुराम दौंडकर, ज्ञानेश्वर कराळे, सर्जेराव मोहिते, हनुमंत थोरवे, मंगल बाळासाहेब पोतले, सुनिता विलास मोहिते, संगिता पोतले, बजरंग मोहिते, बबन मोहिते, संदिप मोहिते, भाऊसाहेब गेनभाऊ मोहिते, अशोक मोहिते, बाळासाहेब पोतले, सोमनाथ पोतले, मोहन मोहिते, नितीन मोहिते, महादेव कानगुडे, मारुती कोकरे, शामराव मोहिते, भानुदास पोतले, प्रथमेश मोहिते, अमित मोहिते आदि उपस्थित राहणार आहेत.