निधन वार्ता.
आनंदा कोंडीबा पवार (वय ५८)
महाळुंगे (ता.खेड) येथील सामाजिक कार्यकर्ते, श्रीपती बाबा महाराज यांचे निस्सीम भक्त आनंदा कोंडीबा पवार (वय ५८) यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले, सुना, पुतणे, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्या सावित्राबाई पवार यांचे पती तर उद्योजक किशोर पवार,जीवन पवार व शंभु राजे मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल पवार यांचे वडील होत