जिजाबाई रामभाऊ भोसले यांचे निधन
सत्यविचार न्यूज :
श्री क्षेत्र महाळुंगे ( ता. खेड ) जुन्या पिढीतील जिजाबाई रामभाऊ भोसले ( वय – ६६ वर्षे,) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुले, सुना, पुतणे, भावजय, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. युवा उद्योजक संजय भोसले, दिलीप भोसले, प्रदीप भोसले यांच्या त्या मातोश्री, तर म्हाळुंगे सवरदरी वि.वि.का.सोसायटी चे तज्ञ संचालक रामभाऊ काळुराम भोसले यांच्या त्या पत्नी होत.