Shirur Loksabha : म्हाळुंगे येथील तरूणांनी बजावले एकत्रित मतदानाचे कर्तव्य
सत्यविचार न्यूज – सर्व मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावत लोकशाही बळकट करावी या उद्देशाने म्हाळुंगे येथील तरुणांनी
सहकुटुंब आज मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य(shirur Loksabha) पार पाडले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान करून आलेल्या मतदारांना युवकांच्या वतीने आभार मानून धन्यवाद करण्यात आले होते.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/05/1000352313-1024x676.jpg)
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/05/1000352311-1024x729.jpg)